Jiv Ranglay Go歌词由Siddhi Ture&Ashokk Kajale演唱,出自专辑《Jiv Ranglay Go》,下面是《Jiv Ranglay Go》完整版歌词!
Jiv Ranglay Go歌词完整版
जीव रंगलाय गो
इश्क़ाच तुफान उठलाय गो
दर्याला वादल सुटलाय गो
तुझ्या रूपांला कालीज भूललाय गो....
हो....
जीव रंगलाय गो , जीव रंगलाय गो
तुझ्याच पीरमात रंगलाय गो......
हया हो..........
1 अंतरा......
हो ..
तू मासोली वानी गं राणी
सुरमई वानी ही तुझी जवानी
तुझ्यासाठीच जीव माझा झुरतोय ग
सुरू करू ही प्रेम कहाणी
हो हो........( कोरस )
तू मासोली वानी गं राणी
सुरमई वानी ही तुझी जवानी
तुझ्यासाठीच जीव माझा झुरतोय ग
सुरू करू ही प्रेम कहाणी
तुझी नखर्याची चाल करे जिवाचे हाल
सारा कोलीवाडा कसा सजलाय गो
हो हो हो हो हो...
जीव रंगलाय गो........
कोरस.......
( जोडी दोघांची दिसतय चिकणी
कोली वाड्याची राजा नी राणी )
2 अंतरा...
समादा कोळीवाडा माझ्या मांग
माझ काळीज जडलय तुझ्यात रे...
तुझ्या पीरमाच्या होडीत बसीन मी
फिरू सारा समिंदर दिस रात...
तुझ्या नजरेच्या जाळ्यामंदी
गावाली सोन्यावाणी ही मासोली
कवा बांधशील तुझ्या नावाच डोरल
लगीन माझ्याशी तू करशील र...
जीव रंगलाय र तुझ्याच पीरमात रंगलाय र ..