Pirmachi Godi Lavliya歌词由Abhijeet Kosambi演唱,出自专辑《Pirmachi Godi Lavliya》,下面是《Pirmachi Godi Lavliya》完整版歌词!
Pirmachi Godi Lavliya歌词完整版
हो समिंदरा च्या लाटेवरी कसं बेभान वार सुटलय गो
दर्याला पाहून माझे मनानी प्रेमाचं तुफान उठलया गो
तू नार गोरी कोकणची पोरी माझे जिवाला भावलीया 2 लावलिया लावलिया मला तू पिरमाची गोडी लावलिया2
आई एकविरेच्या किरपेन मला तू दर्या किनारी भेटली गो...2 माझे इच्छा होती मनामधी आज भावनेच्या भरात सुटली गो
तुला दीलिया धाडून माझेच साठी जशी पाण्यानं नौका पोवलिया 2
लावलिया लावलिया मला तू पिरमाची गोडी लावलिया2
अस सांजेच्या पारी गो. आपल्याच दारी तू रांगोली काढत बसशील ना?
मी येताच दरीया मधून थकून बघून गालात हासशील ना?
तू पाहून मला गो म्हणशील पुरणाची पोली हो करून ठेवलीया.
लावलिया लावलिया मला तू.... पिरमाची गोडी लावलिया2
लावलिया लावलिया मला तू पिरमाची गोडी लावलिया_2