笨鸟先飞
我们一直在努力
2025-01-25 12:03 | 星期六

Line Martoy Thet歌词-Sakuntala Jadhav&Sumit Sawant

Line Martoy Thet歌词由Sakuntala Jadhav&Sumit Sawant演唱,出自专辑《Line Martoy Thet》,下面是《Line Martoy Thet》完整版歌词!

Line Martoy Thet歌词

Line Martoy Thet歌词完整版

मुखडा -

अंगात सूट अन डोळ्यावंचष्मा , कुठून आलाय हा शेठ ? (F)

अंगात सूट अन डोळ्यावंचष्मा , कुठून आलाय हा शेठ ? (F)

माझ्याकडंबघतोय ईशारा करतोय (F)

माझ्याकडंबघतोय ईशारा करतोय (F)

लाईन मारतोय थे..... ट (F )

माझ्यावंर लाईन मारतोय थेट (F )

हो पाहुंन लाईन मारतोय थेट (F)

लाईन मारतोय थेट (F )

माझ्यावंर लाईन मारतोय थेट (F)

अंतरा -२

हांSSS

देखण्या रुपाला पाहून माझ्या झुरतेत कि ती दि वाने(F)

झलक एकच बघाया माझी करतात कि ती बहाने(F)

हि रो समजतोय स्वतःला जणूहा (F)

हि रो समजतोय स्वतःला जणूहा (F)

म्हणतोय एकटीच भेट …(F)

म्हणतोय एकटीच भेट …(F)

माझ्याकडंबघतोय ईशारा करतोय (F)

माझ्याकडंबघतोय ईशारा करतोय (F)

लाईन मारतोय थे..... ट (F )

अंतरा -२

रुबाब माझा हाय लई भारी, माझ्याकडंनाय काय कमी (M)

सोन्यानंमडवीन रूप हेतुझं, देतो तुला याची हमी (M)

शंभर एक्कर जमीन हाय माझी (M)

शंभर एक्कर जमीन हाय माझी (M)

करोडोत हाय त्याचा रेट (M)

अगं करोडोत हाय त्याचा रेट . (M)

म्हणून बघतोय ,ईशारा करतोय (M)

म्हणून बघतोय ,ईशारा करतोय (M)

लाईन मारतोय थेट ......

लाईन मारतोय थेट , तुझ्यावर लाईन मारतोय थेट .(M)

अंग लाईन मारतोय थेट , तुझ्यावर लाईन मारतोय थेट .(M)

अंतरा -३

तुझ्यावाणी कि ती येऊन गेले, कोणी नाही मला भावलं(F)

सोडून देरेतूनाद माझा पटायची नाही मी तुला(F)

तुझ्या इशाऱ्याला फासायची नाही मी …(F)

तुझ्या इशाऱ्याला फासायची नाही मी …(F)

आलाय तूखूपच लेट … (F)

हा हा आलाय तूखूपच लेट …(F)

माझ्याकडंबघतोय ईशारा करतोय (F)

माझ्याकडंबघतोय ईशारा करतोय (F)

लाईन मारतोय थे..... ट (F )

लेखक - वसंत पवार

未经允许不得转载 » 本文链接:http://www.benxiaoben.com/ef3bbVVA9Bg1SVAsECg.html

相关推荐

  • Spiel noch einmal für mich Habanero歌词-Caterina Valente

    Spiel noch einmal für mich Habanero歌词-Caterina Valente

    Spiel noch einmal fr mich Habanero歌词由Caterina Valente演唱,出自专辑《Die Schlager des Jahres 1958》,下面是《Spiel noch einmal fr mich Habanero》完...

  • Love Story (Cover) (Explicit)歌词-MUSIC LAB JPN

    Love Story (Cover) (Explicit)歌词-MUSIC LAB JPN

    Love Story (Cover) (Explicit)歌词由MUSIC LAB JPN演唱,出自专辑《最新流行ついていけてる?大人こそチェックしたい Tik Toker ”バズり”曲特集 (Explicit)》...

  • 爱人呢 (cover: 郭采洁)歌词-何以啊

    爱人呢 (cover: 郭采洁)歌词-何以啊

    爱人呢 (cover: 郭采洁)歌词由何以啊演唱,出自专辑《活着翻唱-翻唱》,下面是《爱人呢 (cover: 郭采洁)》完整版歌词! 爱人呢 (cover: 郭采洁)歌词完整版 爱人呢...

  • 不是你的错 (DJ欧豪 remix) (Remix)歌词-余梓豪

    不是你的错 (DJ欧豪 remix) (Remix)歌词-余梓豪

    不是你的错 (DJ欧豪 remix) (Remix)歌词由余梓豪演唱,出自专辑《remix集》,下面是《不是你的错 (DJ欧豪 remix) (Remix)》完整版歌词! 不是你的错 (DJ欧豪 rem...