Vanva歌词由Shankar Mahadevan演唱,出自专辑《Dear Love (Original Motion Picture Soundtrack)》,下面是《Vanva》完整版歌词!
Vanva歌词完整版
देवा दे तुला कळणार केव्हा
माझ्यातला जळणारा वणवा
जेव्हा फुटेल पाझर
तुझ्या... पत्थराला
तेव्हा नसेल उत्तर
तुझ्या... अंतराला
जीव जळो रे.. तुझा
मुखडा
मायेचेनाते सरले
प्रेमाचेधागेविरले
हाती ना काही उरले
जीव हा... एकला
आशेचेतारे विझले
अंधारून सारे आले
श्वासात निखारे भरले
जीव हा... एकला
स्वप्न सुखाचे
हरवून गेले
चुकला ठोका
झोका सावरताना
धगधगणारा वणवा आयुष्याचा
भरकटणारा चकवा
नशिबाचा
धगधगणारा वणवा आयुष्याचा
भरकटणारा चकवा
नशिबाचा
अंतरा
हा किनारा कुठला
बंध हळवा तुटला
का दुरा दु वा हा जन्माचा
मी जगताना
श्वास परका झाला
जीव माझा थकला
शोधतो आता हरलेल्या
त्या स्वप्नांना
रोज लागेका सांग हुरहूर ही
मन असेमाझे
वेड्यागत झुरताना
स्वप्न सुखाचे
हरवून गेले
चुकला ठोका
झोका सावरताना
धगधगणारा वणवा आयुष्याचा
भरकटणारा चकवा
नशिबाचI
धगधगणारा वणवा आयुष्याचा
भरकटणारा चकवा
नशिबाचI