Abhari Mazya Yeshula ( Nanni Nanni En Daivame ) (Marathi version)歌词由Praise and Worship India&Dilip Das演唱,出自专辑《Abhari Mazya Yeshula ( Nanni Nanni En Daivame ) (Marathi Version)》,下面是《Abhari Mazya Yeshula ( Nanni Nanni En Daivame ) (Marathi version)》完整版歌词!
Abhari Mazya Yeshula ( Nanni Nanni En Daivame ) (Marathi version)歌词完整版
आभार आभार माझ्या देवाला
आभारी माझ्या येशूला
आभार आभार माझ्या देवाला
आभारी माझ्या येशूला
असंख्य चांगला भला साठी
आश्चर्यकारक प्रेमा साठी
असंख्य चांगला भला साठी
आश्चर्यकारक प्रेमा साठी
आभार आभार माझ्या देवाला
आभारी माझ्या येशूला
आभार आभार माझ्या देवाला
आभारी माझ्या येशूला
पापाने जखमी झाले मला
तुझ्या रक्ताने मला बरं केल
पापाने जखमी झाले मला
तुझ्या रक्ताने मला बरं केल
आभार आभार माझ्या देवाला
आभारी माझ्या येशूला
आभार आभार माझ्या देवाला
आभारी माझ्या येशूला
अंधियारा दरीतूनी माझ्या
मार्गावर प्रकाश बनून आला
अंधियारा दरीतूनी माझ्या
मार्गावर प्रकाश बनून आला
आभार आभार माझ्या देवाला
आभारी माझ्या येशूला
आभार आभार माझ्या देवाला
आभारी माझ्या येशूला
जीवनाच्या शून्यतेच्या मध्ये
आशीर्वादाने भरून धील
जीवनाच्या शून्यतेच्या मध्ये
आशीर्वादाने भरून धील
आभार आभार माझ्या देवाला
आभारी माझ्या येशूला
आभार आभार माझ्या देवाला
आभारी माझ्या येशूला