Laila Majnu歌词由Sonali Sonawane&Prashant Satose演唱,出自专辑《Laila Majnu》,下面是《Laila Majnu》完整版歌词!
Laila Majnu歌词完整版
रोज तुझ्या गल्ली मध्ये
वाट तुझी बघतोया ग
हार्ट बीट स्किप झाली ना
कसा तगमगतोया ग
रोज तुझ्या गल्ली मध्ये
वाट तुझी बघतोया ग
हार्ट बीट स्किप झाली ना
कसा तगमगतोया ग
तुझ्या मागे फिरतोया
Day and night ग
तुझ्या संग फ्युचर माझं
दिसे ब्राईट गं
रेन मध्ये घेऊन आलो
तुझ्या साठी अंब्रेला
मी तुझा मजनू
तू माझी लैला
तू माझा लव जानु
पैला पैला
रातीला चांदण टीम टीम करतंय
रोज तुला बघण्या हितं
फोन ची टोन कधी ट्रिंग ट्रिंग करतिय
जीव माझा लागना हितं
अरे माझ्या सोन्या
धीर जरा घेना
माझ्या काळजात सुधा
रान पेटतय
लंडन ची क्विन मी
दर्याची राणी
राजा सारंगाची
वाट बघतेय
तुझ्या साठी झुरतोया डे अँड नाईट ग
तुझ्या संग खेळायाची पिलो फाईट गं
आता लोकं म्हणती तोल ह्याचा गेला
तू माझा मजनू
मी तूझी लैला
तू माझा लव जानू
पयला पयला
काळजात फोटो तुझा लाऊन बसलोय
तूच माझ्या सपनाची राणी
गूगल वर सर्च सुद्धा टाकून बसलोय
कुणी नाही दुसरी तुझ्यावाणी
तूच माझा राया
अत्तराचा फाया
ओठावर नाव तुझं
गोड वाटतय
आपल्या जोडीचा
होईल धिंगाणा
लाजुनी किती मला
ऑड वाटतंय
तुझ्या साठी ब्लॉक केलं लाख जणांना
दिवाणी मी तुझी तू ही माझा दिवाणा
लोकं म्हणती गॅटमॅट झायला
तू माझा मजनू
मी तुझी लैला
तू माझा लव जानू
पयला पयला
मी तुझा मजनू
तू माझी लैला
मी तुझा मजनू
तू माझी लैला