Prabhu Shree Ram歌词由Adarsh Shinde演唱,出自专辑《Prabhu Shree Ram》,下面是《Prabhu Shree Ram》完整版歌词!
Prabhu Shree Ram歌词完整版
राम नामाचा अर्थ जगाला
दावु चला रे पुन्हा आता
शुद्ध मनाचा भाव पाहाया
हदयी तुमच्याही राम हवा..
भक्ती श्रद्धेचा सागर हो भरला
भगवा रंग आसमंती उधळला
अयोद्धेचा राजा आपला
राम मंदिरी अवतरला
प्रभु श्री राम बोला
प्रभु श्री राम
प्रभु श्री राम बोला
शंभु श्री राम...
निर्मळ मन अन् सत्य विचार
पितृप्रेम सद् गुण संस्कार
ध्येय अटळ
नाही माघार
सत्यवचन
करि तो स्विकार
वचन पूर्ती नमोची आम्हाला
महाल भक्तांचा पुन्हा उभारला
अयोद्धेचा राजा आपला
राम मंदिरी अवतरला
भक्ती शक्ती तेजस्वी
प्रभु श्री राम
सृष्टी दृष्टी दावितो
प्रभु श्री राम
ठायी ठायी अंतरात
प्रभु श्री राम
राम नाम जपतो
तुझे प्रभु श्री राम