Jyanni Samajala Ghadavila Tya Lahujila Tumhi Dadavala歌词由Unmesh Tayade&Avinash Sasane演唱,出自专辑《Jyanni Samajala Ghadavila Tya Lahujila Tumhi Dadavala》,下面是《Jyanni Samajala Ghadavila Tya Lahujila Tumhi Dadavala》完整版歌词!
Jyanni Samajala Ghadavila Tya Lahujila Tumhi Dadavala歌词完整版
थोर पुरुषांच्या यादी मधुन त्यांना उडवलं...(२)
ज्यांनी समाजाला घडवलं,त्या लहुजीला तुम्ही दडवल...(२)
इग्रजांच्या विरोधात लढवला लढा
तलवारीन पडला त्या रक्ताचा सडा
आहों त्या गोऱ्या सरदाराला त्यांनी रडवल...(२)
जगेल तर देशासाठी मरेल देशा साठी
वेळो वेळी लहुजींच्या हाच शब्द ओठी
त्या युनियन ज्याक ला मातीत बुडवलं...(२)
त्यांच्या विचारावर आज उन्मेष हा चाले
बाप भारताचा लहूजी दिपक ची लेखणी बोले
त्यांचा प्रचार करणारांना आज पर्यंत अडवल...(२)