Amar Sakha歌词由Vishal Bhange演唱,出自专辑《Amar Sakha》,下面是《Amar Sakha》完整版歌词!
Amar Sakha歌词完整版
का हवी हवी वाटे सात मला ही तुझी, बेधुंद होऊन दरवळतो हा सुगंध ही. ध्यास माझा तू, भास मला हा तुझा, ध्यास माझा तू, भास मला हा तुझा, जसा मी तुझा अमर सखा,,,,,, मी तुझा अमर सखा. मन हे माझे मोहरले, सोबतीस का हे बवरले, मन हे ओले चिंब का झाले, आठवणीत तुझ्या, भेटशील का? तू मला पुन्हा पुन्हा ये सखे. तू मला साथ दे, मी तुझा सोबती सखा रे, मी तुझा अमर सखा,,, कधी कधी मी तुला पाहावे, कधी कधी मी सवे राहावे, कधी कधी तू असे रुसवे, कधी कधी तू असे हसावे, जसा मी तुझा अमर सखा।,