Balu Mama Cha Navane Changbhala歌词由Rutik Gangavne演唱,出自专辑《Balu Mama Cha Navane Changbhala》,下面是《Balu Mama Cha Navane Changbhala》完整版歌词!
Balu Mama Cha Navane Changbhala歌词完整版
सुखसमाधान नादे माझ्या घरी
देवा मी आलो तुझ्या रे दारी
आर... हे... उधळीत भंडार जय घोष मी करतो
माझ्या बाळूमामाच्या नावानं चांगभलं मी बोलतो......2
देवा तुला मी नतमस्तक होतो
तुझी किर्ती आईकुन भारी
दर्शन घेण्या जोडीन आलो दारी
देव माझा राहतो आदामापुरी
मुखात माझ्या सदैव एकच नाव
जपतो.....
माझ्या बाळू मामाच्या नावानं चंगभलं मी बोलतो........2
देवा तुझ गोड नाव माझ्या मुखी
नाही करत देव माझा कोणास दुःखी
पोरा बाळाना आम्हा सर्वांना ठेव सुखी
हे पिवळा भंडार कपाळी लाऊन उधगोष मी करतो
माझ्या बाळू मामाच्या नावानं चागभलं मी बोलतो......२
सुख समाधान नादे माझ्या घरी
देवा मी आलो तुझ्या रे दारी
आर... हे... उधळीत भंडार जय घोष मी करतो
माझ्या बाळू मामाच्या नावानं चांगभलं मी बोलतो......2