Jeev Rangla (Lofi Flip)歌词由SPECRO&SKETCH&Dj Vicky Belgaum&Ajay-Atul&Hariharan&Shreya Ghoshal演唱,出自专辑《Jeev Rangla (Lofi Flip)》,下面是《Jeev Rangla (Lofi Flip)》完整版歌词!
Jeev Rangla (Lofi Flip)歌词完整版
हे हे हे ....
तुझ्या नावाचं काळजावं गोंदनं ,
कसं दिसाचं पडलंया चांदणं ,
तुझ्या मुळेच वेड्यागत वागणं ,
पिरमात रे रात रात जागणं ...
हे.....
नभासंग भरून आलं उधाण पिरतिला
जीव दंगला तुझ्या मदी रंगला ...
जीव रंगला तुझ्या मधी रंगला
जीव दंगला तुझ्या मदी रंगला....
असं रूपडं देखनं त्याला सुर्याच रे दान ,
दिस उगवला ग्वाड सखे तुझ्या सोबतिन ...
असं रूपडं देखनं त्याला सुर्याच रे दान ,
बोलणं मधाळ र तुझं दिसणं निताळ
रंग आला गोर्या गाली प्रीत ओली चिंब झाली
राणी तुझ्या रूपापुढ ठेंगण आभाळ ग ,
गंधाळल्या फुलासंग बहर् पिरतिला ...
जीव दंगला तुझ्या मधी रंगला
जीव रंगला तुझ्या मधी रंगला
जीव दंगला तुझ्या मदी रंगला....
हे येडं मन आतुरलं नभ झालं सावळं ,
धरनिला भेटाया बघ आलं आभाळं ,
येडं मन आतुरल नभ झालं सावळं ,
धरनिला भेटाया बघ आलं आभाळं ,
गोड गोड नात्याला गंधाळल्या पिरतिला ,
ना लागो दृष्ट देवा सुखी संसाराला ,
तुझ्यासाठी जळेल दिवा संग वातीला ...
जीव रंगला तुझ्या मधी रंगला
जीव दंगला तुझ्या मदी रंगला
जीव रंगला तुझ्या मदी रंगला ...