Chakar Shivbacha Honar歌词由Padmanabh Gaikwad&Avadhoot Gandhi&SK Production演唱,出自专辑《Chakar Shivbacha Honar》,下面是《Chakar Shivbacha Honar》完整版歌词!
Chakar Shivbacha Honar歌词完整版
"आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं
चाकर शिवबाचे होणार॥ध्रु॥
निशाण भगवे भूवर फडके
शत्रूचे मग काळिज धडके
मावळे आम्हीच लढणार
चाकर शिवबाचे होणार ॥१॥
आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं
चाकर शिवबाचे होणार
तानाजी होता वीरच मोठा
लढता लढता पडला पठ्ठा
परि नाही धीरच सोडणार ॥२॥
चाकर शिवबाचे होणार
आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं
चाकर शिवबाचे होणार
संताजी धनाजी रणात दिसता
शत्रु पळे प्रतिबिंब पाहता
घोडं नाही पाणीच पिणार ॥३॥
चाकर शिवबाचे होणार
आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं
चाकर शिवबाचे होणार
बाजीराव तो वीरच मोठा
कणसं खानि लढला पठ्ठा
घोडं तो दौडीत सोडणार ॥४॥
चाकर शिवबाचे होणार
आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं
चाकर शिवबाचे होणार
जगदंबेच्या कृपाप्रसादे
शिवरायांच्या आशीर्वादे
म्होर म्होर आम्हीच जाणार ॥५॥
चाकर शिवबाचे होणार
आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं
चाकर शिवबाचे होणार"