Premacha Rada歌词由Anand Madhvi演唱,出自专辑《Premacha Rada》,下面是《Premacha Rada》完整版歌词!
Premacha Rada歌词完整版
पाहू नको अशी पोरी..
धकधक व्हतय उरी..
रुसू नको माझ्यावरी..
चल करू प्रेमवारी...
लय शोभलं चंद्रावाणी तुझा नि माझा जोडा..
होऊ दे प्रेमाचा रा डा...!! ध्रु!!
तुझ्या नजरेचा बान घुसला दिलात आरपार..
भिनलया वार ग्वाड मनामंधी गार गार..
चल ओढू संगतीन इश्काचा आपल्या गाडा...
होऊ दे प्रेमाचा रा डा राडा राडा!!१!!
तुझ्या इना राणी कसं मन माझ झुरतया..
भिरभिर वाऱ्यावानी तुझ्या मागं माग फिर्तया..
तुला आभाळात फिरविन अग जीव लाव थोडा ...
होऊ दे प्रेमाचा राडा राडा राडा!!२!!