Pahili Bhet歌词由Harish Wangikar演唱,出自专辑《Pahili Bhet》,下面是《Pahili Bhet》完整版歌词!
Pahili Bhet歌词完整版
पहिली भेट..
तुझे न माझे पहिले मिलन..
त्यात हरवले माझे मी पण..
हात तुझा मी घेता हाती
नजरेचे हे पहीले अलिंगन
सावरलेस तू कसे स्वत:ला
काहीच कारण नसताना...
खुलूनी उमलली कोमल काया
लाजत गाली हसताना..
भिरभिरणारा वारा होउन
दूरवर मी आलो वाहून ..
वा-यावरती तुझ्या बटांची
गोड गुलाबी संध्याकाळ.