Sajani歌词由Shivam Pathak演唱,出自专辑《Sajani》,下面是《Sajani》完整版歌词!
Sajani歌词完整版
साजणी
तुझं रूप देखना
ओंजळीत चांदणं
तुझी काया मखमली
बावरीच लाजण
तुझ्या रूपावरती
माझा जीवभाळतो
साज ह्यो तुझा ग साजणी
मनास वेड लावतो ध्रुव
तुझ्या केसातील गजरा
फुले मोगऱ्याची रास
तू अत्तराची बाग
त्याला कस्तुरीचा वास
तुझ्या रूपा वरी
माझा जीवभाळतो
साज ह्यो तुझा ग साजणी
मनास वेड लावतो1
तुझ्या भांगे तली बिंदी
अन पाईच पैंजण
तुझ्या हनवटीचा तीळ
आणि कपाळी गोंधण
भाऊराव फुला भवती हा
जसा फिरतो
साज ह्यो तुझा ग साजणी
मनास वेड2
तुझ्या रूपाचा खजिना
ती खान माझी व्हावी
प्रेमात धुंद माझ्या
तू पाझरून जावी
तुझ्याच साठी जन्म
माझा हा वाटतो
साज ह्यो तुझा ग साजणी
मनास वेड लावतो 3