Market Jaam Kelaya Patlacha Porine歌词由Akshay Garadkar演唱,出自专辑《Market Jaam Kelaya Patlacha Porine》,下面是《Market Jaam Kelaya Patlacha Porine》完整版歌词!
Market Jaam Kelaya Patlacha Porine歌词完整版
लय चर्चा झाली हवा केली नौ वारीन
या नौ वारीन
मार्केट जाम केलया बघा पाटलाच्या पोरीन !!
साडी पैठणी नेसून आली बुलेटवर बसून
मर्दानी रूबाब पोरं बघ ती गर्दीत घुसून
बाय बाय करती सेल्फी घेती बारी बारीन
ही पोरं बारी बारीन
मार्केट जाम केलया बघा पाटलाच्या पोरीन !!
वाघाची वाघीण जणू तलवार मंजुळा
बिथरली पोरं सोरं झाला नादच खुळा
माहोल झाला कल्ला केला एका घारीन
भिरभिरत्या घारीन
मार्केट जाम केलया बघा पाटलाच्या पोरीन !!
पोस्टर आसं चिटकलं हो चौकाचौकात
रोखून दावा वादळ हाय कुणाची औकात
बापूरावचा प्रकाश म्हणला हात धरीन
हीचा हात धरीन
मार्केट जाम केलया बघा पाटलाच्या पोरीन !!