Ram Raajyacha Bharat歌词由Kumaar Sanjeev演唱,出自专辑《Ram Raajyacha Bharat》,下面是《Ram Raajyacha Bharat》完整版歌词!
Ram Raajyacha Bharat歌词完整版
श्रीरामाचे ध्यान श्रीरामाचे ज्ञान
अर्पण करतो तुला श्रद्धेचे पान
ढोल आणि ताशांचा आज फिरतोय बाण
राम राज्याचा भारत देश महान
अयोध्या आज सजली अन् गल्ली गल्ली नटली
सियाराम सियाराम नामात रमली
चरणी तुझ्या आलो जसा भक्त हनुमान
राम राज्याचा भारत देश महान
सनातनी धर्माचे आम्ही मानतो आभार
कलियुगात तू घे पुन्हा नवा अवतार
हे जीवन तुझ्या चरणी उघड तुझे दार
भक्त तुझे सच्चे कर आमचा बेडा पार
रघुकुल रीत तुझी आन बान शान
राम राज्याचा भारत देश महान