Ka Ra Deva (Fakt 144)歌词由Rupesh Bhakte演唱,出自专辑《Ka Ra Deva (Fakt 144)》,下面是《Ka Ra Deva (Fakt 144)》完整版歌词!
Ka Ra Deva (Fakt 144)歌词完整版
मुखड़ा - कार देवा-कार देवा......काय ही चाकरी, दिसभर राबूनी - ना पोटाला भाकरी,
कार देवा-कार देवा......काय ही चाकरी, दिसभर राबूनी - ना पोटाला भाकरी,
कार देवा-कार देवा आ आ आ...
अंतरा 1 - पदरात माह्या दुःख । । । । - पदरात माह्या दुःख कपाळी दरिद्री पणा,
जगणं हे लाचारीच, केला मी काय गुन्हा,
आसवांची खेळी सारी, जिवा लागे बोचरी
दिसभर राबूनी, ना पोटाला भाकरी,
ना पोटाला भाकरी रे ... ना पोटाला भाकरी...ई ई ई..
- कार देवा-कार देवा......काय ही चाकरी, दिसभर राबूनी - ना पोटाला भाकरी,
अंतरा 2 - कुठवर सोसू मीर । । । । - कुठवर सोसू मीर गरिबीच्या ह्या लाथा,
यश दे हाता मंधी, ऐक ही माझी व्यथा,
पायामंधी फास सारी,जमान्यांची रीत न्यारी,
दिसभर राबूनी, ना पोटाला भाकरी....
ना पोटाला भाकरी रे ... ना पोटाला भाकरी...ई ई ई..
- कार देवा-कार देवा......काय ही चाकरी, दिसभर राबूनी - ना पोटाला भाकरी,