Atrangi Prem歌词由Harshavardhan Wavare&Sneha Mahadik&Vijay Bhate演唱,出自专辑《Mumbai East & West》,下面是《Atrangi Prem》完整版歌词!
Atrangi Prem歌词完整版
जरा जरा गडबडलं, जरा जरा गोंधळलं
काही काही काही कळना
जीव तुझ्यावर जडलं ईपरीत काही घडलं
काही काही काही सूचना
रुणझुणलं तुझ्या पायी च पैंजण
भिनभिनलं डोक्या मंदी गं या
आजकाल भान ही गेलं
रंगल्या का दाही या दिशा
अतरंगी प्रेम भासतय
लागला गं छंद हा तुझा
अतरंगी प्रेम भासतय
चांद रात सजली
सांज ही दरवळली
तुझ्या संगतीनं रंग बरसले
हे नव्याने वारं
स्पर्श देई कारं
साद तुझी येता का मी हरवले
तुझ्या नजरनं रं भूल मला
देई रं चाहूल अशी लागते...
रुणझुणलं माझ्या पायी च पैंजण
भिनभिनलं डोक्या मंदी रं या
आजकाल भान ही गेलं
रंगल्या का दाही या दिशा
अतरंगी प्रेम भासतय
लागला रं छंद हा तुझा
अतरंगी प्रेम भासतय
चकवा असा बसला
मुखडा तुझा दिसला
वाटलं असं जग हे थांबलं
नावं तुझं जपलं
श्वासात भरलं
सारलं असं मन बावरलं
तुझ्या इशकाची या आस मला लागला हा ध्यास अशी मला
देई आस तुझा नाद लागला
रुणझुणलं तुझ्या पायी च पैंजण
भिनभिनलं डोक्या मंदी गं या
रानभूल हे का गं लागलं
रंगल्या का दाही या दिशा
अतरंगी प्रेम भासतय
लागला गं छंद हा तुझा
अतरंगी प्रेम भासतय