Malhari Malhari歌词由Ramanand Ugale演唱,出自专辑《Malhari Malhari》,下面是《Malhari Malhari》完整版歌词!
Malhari Malhari歌词完整版
माझा जेजुरीचा धनी
टाकी रूप ते मोहनी
तो कृपाळू दिन दयाळू
देव पालनहारी
मल्हारी माझा मल्हारी
मल्हारी माझा मल्हारी
बानू म्हाळसा दोघी राणी,
देवाच्या बाजूला
दरबारी साथ , देई हेंगडे प्रधान संगतीला
करून दूर भक्ताचा भार घेतो आपल्या शिरी
गर्दी सोमवतीला फार कडेपठारावर,
उधळलेला भंडार जणू भक्तीचा महापूर
वाघ्या मुरळी देते आरोळी देवाच्या दरबारी
मोहना मल्हारी पावू दे
आयुष्य आईशी लागु दे
कल्याण भक्ताचे होवू दे
संकट दूर ते जाऊ दे
रामानंदा, गातो छंदा
देव भक्ताचा आधारी