Saad Manatali歌词由Sachin Avghade&Radhika Atre演唱,出自专辑《Saad Manatali》,下面是《Saad Manatali》完整版歌词!
Saad Manatali歌词完整版
M - तुला पाहिलंया वेड लागलंया
तुला पाहिलंया वेड लागलंया
चंचल मृग नयन कामिनी
चंचल मृग नयन कामिनी
साद मनातली माझ्या तू गं ऐक साजणी
साद मनातली माझ्या तू गं ऐक साजणी
F - भास होतो नयना लाजवितो आईना
भास होतो नयना लाजवितो आईना
बोले तूच दिसते देखणी
बोले तूच दिसते देखणी
दिसं सपान रं तुझं मला जागत्यापणी
दिसं सपान रं तुझं मला जागत्यापणी
MUSIC 1
M - तुला गोंदण दिसतं गं शोभून
उमलत्या प्रेमाची अंतरात खूण
F - हा दिसता तू रं लवलवती पानं
दवबिंदूचं तू चमकणारं ऊन
M - चंद्राची तू शोभे चांदणी
चंद्राची तू शोभे चांदणी
M - साद मनातली माझ्या तू गं ऐक साजणी
साद मनातली माझ्या तू गं ऐक साजणी
MUSIC 2
M - मोगरा खुलतो वेणी मधी झुलतो
तुझ्या सुगंधाने जीव माझा फुलतो
F - धरून हात दूर दूर जात
कुजबुज करशील का माझ्या अंतरात
F - आले मी प्रेमाच्या अंगणी
आले मी प्रेमाच्या अंगणी
F - दिसं सपान रं तुझं मला जागत्यापणी
दिसं सपान रं तुझं मला जागत्यापणी
M - साद मनातली माझ्या तू गं ऐक साजणी
साद मनातली माझ्या तू गं ऐक साजणी